Wednesday, August 20, 2025 03:00:49 PM
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-02 18:05:34
ए. आर. रहमान घरी असताना छातीत तीव्र वेदना जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.
Samruddhi Sawant
2025-03-16 11:23:53
छातीत दुखू लागल्याने ए.आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए.आर. रहमान यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
2025-03-16 09:24:45
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
2025-03-12 14:21:02
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
2025-03-09 11:29:25
पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढली आहे. जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर गेली असल्या कारणाने आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आढावा घेणार आहेत.
2025-01-27 17:41:08
अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला असल्याची बातमी समोर आलीय. चाकू हल्ल्यानंतर अभिनेता सैफ आली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
Manasi Deshmukh
2025-01-21 14:40:49
राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता. चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत झाली दुपटीने वाढ
2025-01-21 12:52:01
गुईवेल सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे स्वतःच्या स्नायू आणि नर्व्हवर परिणाम होतो.
2025-01-21 11:40:04
आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन
Manoj Teli
2025-01-07 15:31:35
कोरोनानंतर आता एका नव्या व्हायरसने सर्वत्र थैमान घातलेय. HMPV असे या नव्या व्हायरसचे नाव आहे. ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस असे याचे नाव असून हा व्हायरस कोविड पेक्षा सुद्धा धोकादायक असल्याचं समोर आलाय.
2025-01-05 13:14:03
शशिकांत शिंदे यांचा सारखा नेता अजित पवार यांची भेट उगाचच घेत नाही.
2024-12-18 10:59:26
हुसेनच्या मॅनेजर निर्मला बचानी यांनी खुलासा केला की कलाकार रक्तदाबाच्या समस्यांशी सामना करत होता. "आम्ही या आव्हानात्मक काळात सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना मागतो," त्या म्हणाल्या..
2024-12-16 07:56:45
अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखपत झाली असल्याचं समोर आलं आहे.
2024-12-14 19:58:03
लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
2024-12-08 11:45:39
चित्रपट निर्माते सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल. तब्येत बिघडल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल. सुभाष घई यांना हृदयविकार आणि बोलण्याचा त्रास होत असल्याची माहिती.
2024-12-08 10:45:52
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांचा मूळगावी विश्रांती घेत आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 20:49:47
दिन
घन्टा
मिनेट